Saturday 10 December 2016

#Get free SMS Alert on Mobile And Email's..!!

#For SMS Alerts...
    Write Sms "Alerts" and Send it on 9730738201.

#For Email Alerts...
    Write Your Email ID in SMS !

» वाढदिवस शुभेच्छा..!!

1)
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल
आठवण ठरावी.
-----////-------///-------////-----

2)
सरलेल्या वर्षातील दुख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
-----////-------///-------////-----

3)
तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझ आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं...
-----////-------///-------////-----

4)
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा...
-----////-------///-------////-----

5)
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !

म्हणूनच तुमच्या विषयी मनात
असणारा स्नेह अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे..

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
-----////-------///-------////-----

6)
दिवस ते उन्हाळ्याचे होते,

उन्हाळ्यातला महिना तो
एप्रिलचा होता,

एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता,
-----////-------///-------////-----

7)
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
-----////-------///-------////-----

8)
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!
-----////-------///-------////-----

9)
´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´
╔═.♥.═══.♥.═══════╗
┊┊┊┊┊┊ आमच्या शुभेच्छ नी
┊┊┊┊┊☆ वाढदिवसाचा हा क्षण
┊┊┊┊♥ एक सण होऊ दे हिच
┊┊┊☆ सदिच्छा..!!
┊┊♥ वाढदिवसाच्या
┊ हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
╚════.♥.══════.♥.═╝
´*•.¸ *•.¸ Oº°‘¨ ¨‘°ºO ¸.•*´ ¸.•*´
-----////-------///-------////-----

10)
"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
-----////-------///-------////-----

11)
¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•

н α ρ ρ у в я ι т н α ∂ α у

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही,

¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•

पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणता ही विसरता
येत नाहीत..

¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•

हा वाढदिवस म्हणजे त्या
अंनद क्षणातला असाच
एक क्षण हा क्षण मनाला
एक वेगळ समाधान देईलच..

¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•

पण आमच्या शुभेच्छानी
वाढ दिवसाचा हा क्षणएक
सण होऊ दे हिच सदिच्छा..!

н α ρ ρ у в я ι т н α ∂ α у

¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•
-----////-------///-------////-----

12)
`वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
-----////-------///-------////-----

13)
♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪

आयुष्याच्या या पायरी वर
तुमच्या नव्या जगातील..

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी
घेऊ दे..

मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..

♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪
-----////-------///-------////-----

14)
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!
-----////-------///-------////-----

15)
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
-----////-------///-------////-----

16)
व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
-----////-------///-------////-----

17)
नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
-----////-------///-------////-----

18)
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श
शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY
-----////-------///-------////-----

19)
आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
-----////-------///-------////-----

20)
वाढदिवसासाठी भेट
निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
-----////-------///-------////-----

21)
शाश्वत शुभेच्छाच
माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!

-----////-------///-------////-----

Wednesday 28 September 2016

» मैत्री...!!

१)
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर .आणि मैत्री टिकते ती फक्त
"विश्वासावर" ...!
-----////-------///-------////-----

२)
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
-----////-------///-------////-----

३)
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल ,

पन मैत्री अशी मिळवा ,
की कोणाला त्याची
किंमत पन करता
येनार नाही !!!!!
-----////-------///-------////-----

४)
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.!!
-----////-------///-------////-----

५)
Hey 'मित्र'
You r so 'विचित्र',
I can't draw ur 'चित्र',
But i like ur 'चरित्र',
Ur heart is so 'पवित्र',
That's y u r my 'बेष्ट मित्र'
I LOVE U MY 'मित्र'
-----////-------///-------////-----

६)
माणसे येती माणसे जाती.
टिकवून ठेवावी ती फक्त नाती.
कुणी हसवती कुणी रडवती.
तरी हक्काने मित्र म्हणवती.
प्रेम घ्यावे प्रेम द्यावे.
सगळ्यांनाच आपलेसे करावे.
लागले कधी जरी भांडावे. तरी विषय प्रेमाने मांडावे..
एकदाच जीवन हे मिळते. हवे तितके मन जोडावे. कधी हसावे कधी रूसावे. रंग हे ही चाखून पहावे. हीच तर मजा खरी मैत्रीची. म्हणूनच मैत्री मध्ये
हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे............!!!!!
-----////-------///-------////-----

७)
तुझ इतक सुंदर मन आहे की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.!!!!
-----////-------///-------////-----

८)
तुझी सोबत तुझी संगत,
आयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी....!
-----////-------///-------////-----

९)
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो...!!!!
-----////-------///-------////-----

१०)
सुदामा म्हणाला कृष्णाला,
कान्हा तुझे माझे नाते काय़ ?

किती फ्रेंडशिप डे आले गेले..

तुला सांगायला होते काय ?

तेंव्हा कृष्ण उत्तरला,
सुदामा तु म्हणजे मी
मी म्हणजे तु..

त्याचा एव्हढा गवगवा कशाला ?

तुझ्या माझ्या मैत्री ला
फ्रेंडशिप डॆ हवा कशाला ?
-----////-------///-------////-----

११)
प्रेम_सोडल‬ मैत्री_नाही‬..

‪‎कारण ह्रदय जरी तिच्यासाठी‬
धडधडत आसल..

‪‎तर जीव हा‬ मित्रा साठी आहे‬..

मुलीचा ‪Matter‬ असेल तर
चौकात बोलवून मारतो..

पण जर मित्राचा Matter
असेल तर घरात घुसून मारतो..

PYAAR‬ मधून P काढला तर
YAAR‬ हा शब्द राहतो..

आणि आम्हाला PYAAR पेक्षा
आमचे YAAR महत्वाचे आहेत !!
-----////-------///-------////-----

१२)
चांगले मित्र आणि औषधे हि
आपल्या आयुष्यातील वेदना
दुर करायचे काम करतात..

फरक इतकाच की औषधांना
एक्सपायरी डेट असते पण
मित्रांना नाही.!

दोस्ती क़ट्टर तर क़ुढेही ढ़क़्क़र !!
-----////-------///-------////-----

१३)
आयुष्याची बेरीज खूप वेळा
केली पण मैत्रीची बेरीज कधी
मला जमलीच नाही..

सर्वात मोठं जिवन आहे,
जिवनांहून मोठं प्रेम आहे,

प्रेमाहून मोठी मैत्री आहे,
मैत्री हि एक भावना आहे,

लक्षात ठेवलं तर आपलं आहे, विसरलात तर स्वप्न आहे..!
-----////-------///-------////-----

१४)
कॉलेज मधले कट्यावरचे
दिवस प्रेम असतं

POSTकार्ड,
आयुष्य असतं

VISITING कार्ड,
बायको असते

MEMORY कार्ड,
नवरा असतो

ATM कार्ड,
मैत्रीण असते

DEBIT कार्ड,
शेजा-याची बायको असते

GREETING कार्ड,
बायकोची बहीण असते

RECHARGE कार्ड,
आई-वडील असतात

PAN कार्ड,
आपली मुले असतात
आणी IDENTIY कार्ड,

पण आपले जिवलग मित्र
असतात AADHAR कार्ड..!!
-----////-------///-------////-----

१५)
मैत्री माझी ‪ तोडू‬नकोस,
कधीच माझ्यावर रुसु नकोस..

कधीच मला कधी ‪ विसरु ‬नकोस,

मी ‪ दूर ‬असून जवळ आहे तुझ्या,
‪ फक्त ‬माझ्या मैत्रीची ‪ जागा
‬कोणाला देऊ नकोस...!
-----////-------///-------////-----

१६)
मैत्री ही एक
कांद्या सारखी आहे, ज्याला भरपूर थर
आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव
आणतील ......... पण
जर तूम्ही त्याना मधेच कापण्याचा प्रयत्न
केलात तर ते
तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतील...!!!
-----////-------///-------////-----

१७)
"शत्रु ला हजार संधी द्या
मित्र बनण्यासाठी..

"मित्राला एकही संधी देऊ नका
शत्रु बनण्यासाठी..

नाती जपण्यात मजा आहे !
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !!

जुळलेले सूर गाण्यात मजा आहे !

येताना एकटे आलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे !
-----////-------///-------////-----

१८)
खरी मैत्री ही हात आणि
डोळया सारखी असावी ।

हाताला इजा झाली की
डोळ्यांत पाणी येते आणि
डोळ्यात पाणी आले तर
हात लगेच डोळे पुसतो ।

शब्दां पेक्षा सोबतीचं सामर्थ्य
जास्त असतं मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं !

मैत्रीत फक्त दाखवून द्यायच
नसते की हा माझा मित्र आहे,

तर वेळ आल्यावर दाखवून
द्यायच की मैत्री काय आहे ।
-----////-------///-------////-----

१९)
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो...

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो !!
-----////-------///-------////-----

२०)
मैत्रीसाठी पुढे केलेला हात
कोणी मागे घेत नसतं.. ॥

पण जीवनभर विश्वासने
साथ देणारा हात आपणच
आपलं शोधायचा असतो.. ॥

सावलीसाठी कोणी स्वता-
हून आसरा देत नसतं..॥

रण-रणत्या उन्हात सावली-
साठी एक झाड आपणच आपलं
शोधायचं असत‪..॥

हजार तार्या मध्ये एखादाच
ध्रुव असावा प्रत्येक फुलाचा
गंध निशिगंध असावा..॥

जीवनाच्या प्रवासात संकटे
असो सोबत मैञीचा आधार
कायम असावा..॥
-----////-------///-------////-----

» दुःख ...!!

१)
फोन मध्ये Block‬ करून परत ‎Unblock‬ करण
खूपच सोप असत पण मनातून एकदा ‎Delete‬ केलेला माणूस परत मनात
‪‎Add‬ करणे khup अवघड असते...!!!
-----////-------///-------////-----

२)
आयुष्याची बेरीज खूप वेळा केली पण मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत नाही..!
-----////-------///-------////-----

३)
*न कळत्या वयात आम्ही सर्व मित्र होतो...*

*आज मात्र कुणी ब्राम्हण, कुणी मराठा, कुणी रोहीदास, कुणी बौध्द .....*
कुणी काय अन् कुणी काय.??

*मी मात्र माझ्यातलाच "माणुस" शोधतोय.....*
-----////-------///-------////-----

४)
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम,
करतो तिच्या शेजारी बसने आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे..
  -----////-------///-------////-----

५)
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही !
-----////-------///-------////-----

६)
एका फळ विक्रेत्याकडे थांबलो
होतो मी विचारले आज काय
भाव आहे द्राक्षंच्या घडांचा ?

तो बोलला :- ८० रूपये किलो..

जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती,

मी त्याला विचारले :
ह्यांचा काय भाव आहे ?

तो बोलला : ४० रूपये किलो,

मी त्याला विचारले :
इतके कमी का ?

तो बोलला :- साहेब, ही
खुप चांगली द्राक्ष आहेत..!!

पण आपल्या घडातुन तुटलेली
आहेत मी समजून गेलो आपल्या
जवळच्यांच्या पासून वेगळे
झाल्यावर आपली ' किंमत '
अर्ध्याहून कमी होऊन जाते..!
-----////-------///-------////-----

७)
शब्दसागरात माझ्या अचानक उमलून आले मोती

जुन्या आठवणीँच्या प्रवाहा बरोबर वाहून गेली नाती

जवळ जावून पाहिले तेव्हा सत्य उमगले

हृदयाच्या निरंजनातल्या मझ्या विजुन गेलत्या ज्योती

निराश अशात्या तलावामद्दे फक्त तरंगत होत्या वाती .
-----////-------///-------////-----

८)
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तुही एकायका मला

असतो कधी इथे मी असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेला शोधायला मला

का रात्र हि अमेची जागून काढली
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते न भेटले कधी
आले नको नको ते बिलगायला मला

हलकेच हाथ मी हि हातात घेतले
होतेच शब्द कोठे बोलायला मला .
 
-----////-------///-------////-----

९)
आयुष्यात वाईट तेव्हावाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट
तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...!!
-----////-------///-------////-----

१०)
आठवण एक साठवण असते ...
ती आपल्या भूतकाळाची साक्ष असते ...
तिला कसलेही बंधन नसते ...
ती नकळत येते अन हास-या डोळ्यात अश्रू देऊन जाते .!
-----////-------///-------////-----

११)
होता असा एक काळ सारे नम्र
होते मजपुढे
झेलण्यास शब्द माझा होते उभे
माघेपुढे
आता कुठे तो काळ ,त्याची खून
हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत
नाही राहिली.!
-----////-------///-------////-----

१२)
पदरात दु:ख माझ्या
देवाने इतक दिलय ।

जित तिथ मला
त्याने हानून पाडल ॥

यना कुणाचा हात हाती
सोबतीला माझ्याना
कुणाच्या शब्दांचा आधार ॥

मनास माझ्या ह्रुदयाला
माझ्या इतक्या खोल आहेत ॥

इजा ची मलमपट्टी करून ही
होणार नाहीत त्या वजा ॥

समुद्राच्या मधोमध
अडकलीय जीवनाची नाव ।

ना कीनारा सापडेना
ना कुठले गाव खोलवर ॥

अंधारात जिवन जाउन
थबकलय साधी प्रकाशाची ना
चाहुल अनं जिवन हातुन निसटलय..!
-----////-------///-------////-----

१३)
आज ती ही मला परखी झाली,
जी कधी माझ्यासाठी झुरत होती..

आज ती ही खोटी वागली,

जी आयुष्यभर साथ देण्याची,
माझ्या शपता खात होती..

तुझी खुप आठवण येते रे,
जी नेहमी असे म्हणत होती..

तुला पहावसं वाटतय रे,
जी हे आतुरतेने सांगत होती..

तुझ्या शिवाय करमत नाही रे,
जी असे बोलत होती..

नाही जाणले तिने मन माझे,
जी माझ्या ह्रदयात राहत होती..

नाहीच कळले तिला प्रेम माझे,
जी माझी न राहता दुस-याची
झाली होती..!
-----////-------///-------////-----

१४)
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो ।

सागराने ऐन वेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो ।

मागतो जो तो फुले ताजी
तवानी कोण निर्माल्यास येथे
भाव देतो ?

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे ।

ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो
हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी ।

आज दुःखाला जरासा वाव देतो..!
-----////-------///-------////-----

१५)
वाट पाहणं त्रासदायक नसतं..
.

.

.

.

त्रासदायक असते ही
जाणीव की आपण ज्या
व्यक्तीची वाट पाहतोय..
.

.

.

.

.

ती व्यक्ती आपल्या
आयुष्यात परत येणार
नाहीये..!
-----////-------///-------////-----

१६)
आज ही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु
आले..

आज ही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड
लागले..

येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप
सावरले तरि ही पुन्हा
तेच झाले..

सर्व जुने पुन्हा नवे झाले..

कुणी नाही तु माझी
मनाला माझ्य खुप
समजावले तरि ही
पुन्हा तेच झाले मन
तुझ्या विना उदास झाले..

जगायचे आयुष्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरि हि पुन्हा तेच झाले

तुझ्याविना हे आयुष्यच
नकोसे झाले..!
-----////-------///-------////-----

१७)
दूर जाणाऱ्या तुझ्या
डोळ्यांत मी माझ्या
पासूनच दुरावत होतो..

तुझ्यातून विलग होऊन
पुन्हा तुझ्यातच हरवत होतो..

तुझ्या शिवाय जगण तर
सोडच मरण सुद्धा कठीण
आहे..

उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता अखंड जळण आहे..!
-----////-------///-------////-----

१८)
प्रेम होत नाही ते व्हाव लागत,

प्रेम असतं नाही ते असाव लागतं,

प्रिये कोणावर कीती प्रेम आहे
हे दाखवाव लागत नाहि..

तर ते जाणुन घ्याव लागतं..

नको देऊस प्रेम तुझे आता
भीती वाटायला लागलेय..

कुठे तरी सावरतोय पुन्हा
रक्त बंबाळ होईल वाटतंय..

माझ्या प्रेमाला तू
खेळ समजू नको..

तुट्लोय मी आतून
अजून जखमा देऊ
नकोस..!
-----////-------///-------////-----

१९)
अजुन ही डोळ्यांत
आठवणीँचा कल्लोळ
होतो..

अन् त्यातील अश्रू
सैर-वैर होतो..

आठवणींना सावरता
अन्विसरता मन भरुन येते..

तितक्यातच डोळ्यांतील
धरण ओथंबुन येते..

रस्त्यावरुन चालताना
तुझ्या सावलीची आठवन
येते..!

कधी अंधार सरुन ऊन
पडावे याचीच चाहूल होते..

पावसाच्या सरीँचा तुझ्या
पैँजनांसारखा आवाज येतो..

त्यात हरपून जावे ईतका
सुंदर सुर तयार होतो..

तोच या आठवनिँचा कल्लोळ
प्रत्येक ऋतुत अन् क्षणात दिसतो

त्यात तुझ्या आठवनिंना
कवटाळून मी माञ एकटाच
रडतो..!
-----////-------///-------////-----

२०)
रडू तर येत होत,

डोळ्यात मात्र दिसत नव्हत,

चेहरा तर कोरडा होता,

पण

मन मात्र भिजत होत..

डोळ्याच रडणे
हे कामच असत,

कारण

डोळे पाहणारे बरेच असतात..

पण

मनाचे रडणे दिसत नाही..

कारण,

मन जाणणारे कमी असतात..!
-----////-------///-------////-----

» सण-उत्सव ..!!

१)
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना
गणपती बाप्पा माेरया पुढच्या वर्षी लवकर या....!
-----////-------///-------////-----

२)
माझ्या सर्व विवाहित मित्रांना कळकळीची विनंति आहे.....
आज दिनांक ०१ सप्टेंबर दिवशी तुमची पत्नी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल,तुम्हाला गोड-धोड खायला घालेल,नविन कपडे दईल,तुमच्या ईच्छा-आकांशा पुरवतील तरी क्रुपया याप्रेमाच्या प्रवाहात वाहत जाऊ नका.
कारण आज पोळा हा सण आहे.
या दिवशी बैलाला असच सर्व करतात आणि वर्षभर राबवून घेतात.

माझ्या सर्व ........ मित्रांना पोळासणाच्या खुप खुप सुभेच्छा! )
-----////-------///-------////-----

३)
*बायकोचा फोन आल्यावर*
काहीही न बोलता .....

नुसतच ...

हं हं .....
हूँ हूँ ......
बरं बरं......
ओके ओके....

असं म्हणणाऱ्या सर्वाना

*बैल पोळ्याच्या*

हार्दिक शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

४)
सुरु झाली सामानाची तयारी
लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी

पार्वती आली करुन हरितालिकेची पूजा
दूध आणून म्हणाली गणपतीला,"ऊठ माझ्या राजा"

शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ
म्हणाले, "गणोबा, तिकडे मोदक खूप नका खाऊ"

कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पीतांबर
म्हणाला, "गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर"

पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू
म्हणाली, "उंदराला ही दे, वाटेत नका रे भांडू"

या सगळ्यातंच गणपतीला आलं जरा भरुन
पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरुन

शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा
आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा ।
-----////-------///-------////-----

५)
हातामध्ये 4-5 सोन्याचे Bracelet
घातल्यावर जेवढ श्रीमंत वाटत नाही
तेवढ हातात ‪‎बहिनीने राखी‬
बांधल्यावर वाटते..!

बहीण भावाच्या सुंदर सणाच्या शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

६)
आज वर्षाचा शेवटचा
एक दिवस राहिलाय..

खूप काही गमावल पण
त्यापेक्षा अजून कमावल,

अगदी ह्रदयाजवळची
माणसे दूर झाल पन तितकीची
जवळ आली,

खूप काही सोसल,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन
कस जगायच हे शिकल..

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,

साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा,

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करु पाडव्याचा सण..

चुकून जर मन दुखवल
असेल तर मोठ्या मनाने
माफ करा..

अन येणारे हिन्दु नवर्ष सुखाचे,
समृद्धीने भरभ­राठीचे राहो
हिच शिव चरनी प्राथना..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।
-----////-------///-------////-----

७)
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो..

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,
सुख, आरोग्य अणि शांति नांदो..

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..

आपणास व आपल्या परिवारास
सुख समृद्धी लाभो हीच शिव
चरणी प्रार्थना..

रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
-----////-------///-------////-----

८)
म..* मराठमोळा सण *
क..* कणखर बाणा *
र..* रंगीबिरंगी तिळगुळ *
सं..संगीतमय वातावरण *
क्रां..* क्रांतीची मशाल *
त..* तळपणारे तेज *

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी साखरेपेक्षा
गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..

मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
-----////-------///-------////-----

९)
पेऊन पड आडवा

पण विसरु नको गाढवा

आपले
नव वर्ष मनजेच गुढिपाडवा

राग आला तरी चालेल
पण ,

मराठी आहो मराठीच राहनार
नविन वर्षाचा शुभेच्छा
गुढीपाडव्यालाच देणार..!
-----////-------///-------////-----

१०)
काही नाती खूप
अनमोल असतात,

हातातील राखी मला
याची कायम आठवण
करून देत राहील..

तुझ्या वर कोणते ही
संकट येऊ नये,

आणि आलच तर
त्याला आधी मला
सामोरे जावे लागेल..

एक लक्षात ठेवा..

एकटी मुलगी म्हणजे‪ ‎संधी‬ नव्हे.,
जबाबदारी आहे आणि हिच
माझ्या राजांची शिकवण आहे..

॥ जय शिवराय ॥

रक्षा बंधनच्या
खूप खूप शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

११)
द्या उत्सहाची सात होऊ द्या..

रंगांची बरसात होळी आली
नटून सवरू नकरू तीचे
स्वागत जोश्यात भरू
पिचाकरीत रंग बेभान करेल
ती भांगजो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग मिळू द्या ।

उत्सहाची सात घेऊ हातात
आपण हातरंगाच्या ह्या
त्यव्हारात अखंड बुडू या
रंगात बघा आली ती टोळी घेऊन
रंगांची ती पिचकारी मारा फुगे,

उधळा रंग होऊ या आपण ही
दंगहसत खेळत अशीच साजरी
करू परंपरा आपली ही मराठ
मोळी म्हणा एका जोश्यात एकदा ।

होळी रे होळी आली स्पंदनची
टोळी वाचणार्याच्या तोंडात
पुरणाची पोळी..!

✺ ❇ ❈रंग प्रेमाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग स्नेहाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग नात्यांचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग बंधनाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग हर्षाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग उल्हासाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग नव्या उत्सवाचा❇ ❈ ✺

होळी व रंगपंचमीच्या
❇ हार्दिक शुभेच्छा ❇
-----////-------///-------////-----

१२)
आंब्याची टाळकी टीम टीम करे
आमचा भैरी शिमग्यात खेळे रे..

आभाळातून पडली वरी रे वरी
आमच्या भैरीला सोन्याची सुरी..

आज फाल्गुन शुद्ध पंचमी अर्थात
फाग पंचमी आज पासून कोकणच्या
शिमगा उत्सवाला सुरुवात होते..

सर्वाना होळी व शिमगा
उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

१३)
★★ तिऴात मिसऴला
गुऴत्याचा केला लाडु ★★

मधुर नात्यासाठी
गोड गोड बोलू..

तिळ आणि गुऴा सारखी
राहावी आपली मैञी घट्ट..

आणि मधुर ही ऩात्यातील
कटुंता इथेच संपवा..

तिळगुळ घ्या नि
गोड गोडबोला..

झाले गेले विसरून जाऊ..

तिळगुळ खात
गोड गोड बोलू

★★★मकर संक्रांतीच्या
हार्दीक शुभेच्छा★★★

॥ Happy Makar
Sankarnt an advanced ॥
-----////-------///-------////-----

१४)
स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
-----////-------///-------////-----

१५)
"झेंडूची" फुल केशरी केशरी,

❀ ✿ ❀ ✿ ❀ ✿ ❀ ✿ ❀

वळणा-वळणाच तोरण दारी,

.•*¨*•*¸!¸.•*¨*•*¸!¸.•*¨*•*.

गेरूचा रंग करडा तप किरी,

❄ ❉ ❋ ❄ ❉ ❋ ❄ ❉ ❋

आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,

✪ ✣ ✤ ✥ ✦ ✧ ✩ ✫ ✬
✭ ✯ ✰ ✱ ✲ ✳ ❃ ❂ ❁

कृत-कृत्याचा कलश रुपेरी,

๑۩۞۩๑ ๑۩ﺴ۩๑ ๑۩۞۩๑

विजया दशमीची रीत न्यारी..

या विजया दशमीच्या
शुभ मुहूर्ता वर आपल्या
यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो
हीच शुभेच्छा..

विजया दशमीच्या आपणास
व आपल्या परिवारास

!|!|! हार्दिक शुभेच्छा !|!|!
-----////-------///-------////-----

१६)
दसरा..या दिवशी म्हणे !

सोन वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही..

पण

नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली त्यांची
आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर
तुम्ही आहातच...

सदैव असेच राहा या शुभेच्छा..

"आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार मनाचे
बंध त्याला प्रेमाची झंकार"

"आनंदाच्या क्षणांना सर्वाँचा
रुकार विजाया दशमी निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार"

। | शुभ दसरा | ।
-----////-------///-------////-----

१७)
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त् याच्या काना
इतका विशाल असावा..

अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..

आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।
-----////-------///-------////-----

१८)
पावसाच्या लपंडाव
खेळणाऱ्या सरी..

सोन पिवळ्या ऊन्हाच्या
मधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे
लपेटलेली धरती..

अशा उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी !

॥सर्व मित्रांना
नागपंचमिच्या
हार्दिक शुभॆच्छा॥
-----////-------///-------////-----

१९)
आज श्रावण सोमवार
पहिला हरहर महादेव
जय जय भोलेनाथ..!!

कोंबडीच्या हातात हात
देऊन बोकड लागले नाचू..

कोंबडीच्या हातात हात
देऊन बोकड लागले नाचू..

म्हणाले..

श्रावण झाला सुरू..

आता

किमान महिनाभर तरी वाचू..

श्रावण महिन्याच्या
हार्दिक शुभेच्छा...!!!
-----////-------///-------////-----

२०)
मंद वारा वसंताची
चाहूल घेऊन आला..

पालवी मधल्या प्रत्येक
पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची
सुरुवात ही अशीच केली..

नाविन्याच्या आनंदासाठी
तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी

गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा...!
-----////-------///-------////-----