Wednesday 28 September 2016

» सण-उत्सव ..!!

१)
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना
गणपती बाप्पा माेरया पुढच्या वर्षी लवकर या....!
-----////-------///-------////-----

२)
माझ्या सर्व विवाहित मित्रांना कळकळीची विनंति आहे.....
आज दिनांक ०१ सप्टेंबर दिवशी तुमची पत्नी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल,तुम्हाला गोड-धोड खायला घालेल,नविन कपडे दईल,तुमच्या ईच्छा-आकांशा पुरवतील तरी क्रुपया याप्रेमाच्या प्रवाहात वाहत जाऊ नका.
कारण आज पोळा हा सण आहे.
या दिवशी बैलाला असच सर्व करतात आणि वर्षभर राबवून घेतात.

माझ्या सर्व ........ मित्रांना पोळासणाच्या खुप खुप सुभेच्छा! )
-----////-------///-------////-----

३)
*बायकोचा फोन आल्यावर*
काहीही न बोलता .....

नुसतच ...

हं हं .....
हूँ हूँ ......
बरं बरं......
ओके ओके....

असं म्हणणाऱ्या सर्वाना

*बैल पोळ्याच्या*

हार्दिक शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

४)
सुरु झाली सामानाची तयारी
लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी

पार्वती आली करुन हरितालिकेची पूजा
दूध आणून म्हणाली गणपतीला,"ऊठ माझ्या राजा"

शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ
म्हणाले, "गणोबा, तिकडे मोदक खूप नका खाऊ"

कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पीतांबर
म्हणाला, "गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर"

पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू
म्हणाली, "उंदराला ही दे, वाटेत नका रे भांडू"

या सगळ्यातंच गणपतीला आलं जरा भरुन
पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरुन

शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा
आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा ।
-----////-------///-------////-----

५)
हातामध्ये 4-5 सोन्याचे Bracelet
घातल्यावर जेवढ श्रीमंत वाटत नाही
तेवढ हातात ‪‎बहिनीने राखी‬
बांधल्यावर वाटते..!

बहीण भावाच्या सुंदर सणाच्या शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

६)
आज वर्षाचा शेवटचा
एक दिवस राहिलाय..

खूप काही गमावल पण
त्यापेक्षा अजून कमावल,

अगदी ह्रदयाजवळची
माणसे दूर झाल पन तितकीची
जवळ आली,

खूप काही सोसल,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन
कस जगायच हे शिकल..

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,

साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा,

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करु पाडव्याचा सण..

चुकून जर मन दुखवल
असेल तर मोठ्या मनाने
माफ करा..

अन येणारे हिन्दु नवर्ष सुखाचे,
समृद्धीने भरभ­राठीचे राहो
हिच शिव चरनी प्राथना..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।
-----////-------///-------////-----

७)
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो..

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,
सुख, आरोग्य अणि शांति नांदो..

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..

आपणास व आपल्या परिवारास
सुख समृद्धी लाभो हीच शिव
चरणी प्रार्थना..

रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
-----////-------///-------////-----

८)
म..* मराठमोळा सण *
क..* कणखर बाणा *
र..* रंगीबिरंगी तिळगुळ *
सं..संगीतमय वातावरण *
क्रां..* क्रांतीची मशाल *
त..* तळपणारे तेज *

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी साखरेपेक्षा
गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..

मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
-----////-------///-------////-----

९)
पेऊन पड आडवा

पण विसरु नको गाढवा

आपले
नव वर्ष मनजेच गुढिपाडवा

राग आला तरी चालेल
पण ,

मराठी आहो मराठीच राहनार
नविन वर्षाचा शुभेच्छा
गुढीपाडव्यालाच देणार..!
-----////-------///-------////-----

१०)
काही नाती खूप
अनमोल असतात,

हातातील राखी मला
याची कायम आठवण
करून देत राहील..

तुझ्या वर कोणते ही
संकट येऊ नये,

आणि आलच तर
त्याला आधी मला
सामोरे जावे लागेल..

एक लक्षात ठेवा..

एकटी मुलगी म्हणजे‪ ‎संधी‬ नव्हे.,
जबाबदारी आहे आणि हिच
माझ्या राजांची शिकवण आहे..

॥ जय शिवराय ॥

रक्षा बंधनच्या
खूप खूप शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

११)
द्या उत्सहाची सात होऊ द्या..

रंगांची बरसात होळी आली
नटून सवरू नकरू तीचे
स्वागत जोश्यात भरू
पिचाकरीत रंग बेभान करेल
ती भांगजो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग मिळू द्या ।

उत्सहाची सात घेऊ हातात
आपण हातरंगाच्या ह्या
त्यव्हारात अखंड बुडू या
रंगात बघा आली ती टोळी घेऊन
रंगांची ती पिचकारी मारा फुगे,

उधळा रंग होऊ या आपण ही
दंगहसत खेळत अशीच साजरी
करू परंपरा आपली ही मराठ
मोळी म्हणा एका जोश्यात एकदा ।

होळी रे होळी आली स्पंदनची
टोळी वाचणार्याच्या तोंडात
पुरणाची पोळी..!

✺ ❇ ❈रंग प्रेमाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग स्नेहाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग नात्यांचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग बंधनाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग हर्षाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग उल्हासाचा❇ ❈ ✺

✺ ❇ ❈रंग नव्या उत्सवाचा❇ ❈ ✺

होळी व रंगपंचमीच्या
❇ हार्दिक शुभेच्छा ❇
-----////-------///-------////-----

१२)
आंब्याची टाळकी टीम टीम करे
आमचा भैरी शिमग्यात खेळे रे..

आभाळातून पडली वरी रे वरी
आमच्या भैरीला सोन्याची सुरी..

आज फाल्गुन शुद्ध पंचमी अर्थात
फाग पंचमी आज पासून कोकणच्या
शिमगा उत्सवाला सुरुवात होते..

सर्वाना होळी व शिमगा
उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----////-------///-------////-----

१३)
★★ तिऴात मिसऴला
गुऴत्याचा केला लाडु ★★

मधुर नात्यासाठी
गोड गोड बोलू..

तिळ आणि गुऴा सारखी
राहावी आपली मैञी घट्ट..

आणि मधुर ही ऩात्यातील
कटुंता इथेच संपवा..

तिळगुळ घ्या नि
गोड गोडबोला..

झाले गेले विसरून जाऊ..

तिळगुळ खात
गोड गोड बोलू

★★★मकर संक्रांतीच्या
हार्दीक शुभेच्छा★★★

॥ Happy Makar
Sankarnt an advanced ॥
-----////-------///-------////-----

१४)
स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
-----////-------///-------////-----

१५)
"झेंडूची" फुल केशरी केशरी,

❀ ✿ ❀ ✿ ❀ ✿ ❀ ✿ ❀

वळणा-वळणाच तोरण दारी,

.•*¨*•*¸!¸.•*¨*•*¸!¸.•*¨*•*.

गेरूचा रंग करडा तप किरी,

❄ ❉ ❋ ❄ ❉ ❋ ❄ ❉ ❋

आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,

✪ ✣ ✤ ✥ ✦ ✧ ✩ ✫ ✬
✭ ✯ ✰ ✱ ✲ ✳ ❃ ❂ ❁

कृत-कृत्याचा कलश रुपेरी,

๑۩۞۩๑ ๑۩ﺴ۩๑ ๑۩۞۩๑

विजया दशमीची रीत न्यारी..

या विजया दशमीच्या
शुभ मुहूर्ता वर आपल्या
यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो
हीच शुभेच्छा..

विजया दशमीच्या आपणास
व आपल्या परिवारास

!|!|! हार्दिक शुभेच्छा !|!|!
-----////-------///-------////-----

१६)
दसरा..या दिवशी म्हणे !

सोन वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही..

पण

नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली त्यांची
आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर
तुम्ही आहातच...

सदैव असेच राहा या शुभेच्छा..

"आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार मनाचे
बंध त्याला प्रेमाची झंकार"

"आनंदाच्या क्षणांना सर्वाँचा
रुकार विजाया दशमी निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार"

। | शुभ दसरा | ।
-----////-------///-------////-----

१७)
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त् याच्या काना
इतका विशाल असावा..

अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..

आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।
-----////-------///-------////-----

१८)
पावसाच्या लपंडाव
खेळणाऱ्या सरी..

सोन पिवळ्या ऊन्हाच्या
मधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे
लपेटलेली धरती..

अशा उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी !

॥सर्व मित्रांना
नागपंचमिच्या
हार्दिक शुभॆच्छा॥
-----////-------///-------////-----

१९)
आज श्रावण सोमवार
पहिला हरहर महादेव
जय जय भोलेनाथ..!!

कोंबडीच्या हातात हात
देऊन बोकड लागले नाचू..

कोंबडीच्या हातात हात
देऊन बोकड लागले नाचू..

म्हणाले..

श्रावण झाला सुरू..

आता

किमान महिनाभर तरी वाचू..

श्रावण महिन्याच्या
हार्दिक शुभेच्छा...!!!
-----////-------///-------////-----

२०)
मंद वारा वसंताची
चाहूल घेऊन आला..

पालवी मधल्या प्रत्येक
पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची
सुरुवात ही अशीच केली..

नाविन्याच्या आनंदासाठी
तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी

गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा...!
-----////-------///-------////-----

No comments:

Post a Comment