Monday 26 September 2016

» शुभ सकाळ ....!!

१)
नाजूक पाकळ्या किती
सुंदर असतात रंगीत
कळ्या रोजच उमलत असतात,

नजरेत भरणारी सर्वच असतात,
पण हृयात राहणारी माणसं
फारच कमी असतात !!
-----////--------///--------////-----

२)
खुप सुंदर वेळेची व्याख्या
वेळ फार हळू येते जेव्हा
आपण तीची उत्कंठेने वाट
पहात असतो ।

वेळ खुप लवकर निघुन
जाते जेव्हा आपल्याला
उशीर होतो,

वेळ अगदीच कमी असतो
जेव्हा आपण खुप आनंदी असतो ।

वेळ जाता जात नाही जेव्हा
आपल्याला वेदना होत असतात,

प्रत्येक वेळी वेळ आपल्या
सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
-----////--------///--------////-----

३)
" इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री....!!!! "
" स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव....!!!! "
" मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण...!!!! "

!! शुभ सकाळ !!
-----////--------///--------////-----

४)
जीवन एक Project आहे अन्
नाती एक Target..
बायको Daily Reporting आणि
मुले Incentive
तारूण्य एक Commitment
तर वृद्धत्व Achievement
पण मैत्री Salary आहे आणि
या Salary ला कुणीही विसरत नाही
जी कालांतराने वाढतच जाते..
जुनी मैत्री Pension सारखी असते
जी Retirement नंतरही चालते..
! शुभ सकाळ !
-----////--------///--------////-----

५)
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल,
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल,
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
-----////--------///--------////-----

६)
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.
-----////--------///--------////-----

७) आज कॉलनीत मागच्या मोकळ्या
रानावर मुंग्या धावपळ करताना
बघितल्या पांढरी अंडी मिळेल ते
धान्य तोंडात घेऊन लगबगीने
शिस्तबद्ध धावणाऱ्या वळून येत
असताना, कावळे आधीच बांधलेलं
घर निट करण्यासाठी नव्या काड्या
चोचीत धरून आपटून पहात असलेलं
किरकोळ दृश्य नजरेला पडलं..

दोन्ही दृश्य तशी किरकोळच
पण महत्वाचा इशारा देणारी..

Great..म्हणजे लवकरच
पाउस कोसळणार हे नक्की..

शिव सक़ाल शुभ दिन
-----////--------///--------////-----

८)
कोणीही जर 'विनाकारण'
तुमच्या बद्दल 'तिरस्कार'
व्यक्त करत असेल,

'राग' व्यक्त करत असेल
तर फक्त 'शांत' रहा..

कारण जर ''जाळायलाच''
काही नसेल तर ''पेटलेली काडी''
सुद्धा "आपोआप" विझुन जाते..

!! शुभ सकाळ !!
-----////--------///--------////-----

९)
पाण्यासाठी भटकती दाही
दिशा वाट तर दिसतीये दूर

दूर पर्यंत पण पाणी मात्र
मिळणा पणी वाचवा उद्याच
उज्वल भविष्य घडवा..

:-* शुभ सक़ाल शुभ दिन :-*
-----////--------///--------////-----

१०)
एक छोटी " बी" रूजताना कधीच आवाज होत नाही,
परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो....
विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते,
म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा....!!
-----////--------///--------////-----

११)
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
"शुभ सकाळ"
-----////--------///--------////-----

१२)
'आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.
"शुभ सकाळ"
-----////--------///--------////-----

१३)
आपली स्तुती आपण
स्वता:च करावी,

कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..

स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणा कडूनच उसने
मिळत नाही ते फक्त स्वता:लाच
निर्माण करावे लागते..

॥ शुभ सकाळ । शुभ दिन ॥

-----////--------///--------////-----

१४)
जेव्हा मनुष्याची योग्यता व
हेतुचा प्रामाणिक पणा सिध्द होतो..

तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा
सन्मान करू लागतात....!

स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची
तलवार हाती घेऊन लढणारा वीर
स्वतःच्या मरणाला कारणी भूत
होतो..

जीवन म्हणजे समर भूमी इथे
लहान मोठ्यांना जखमा होणारच!

शुभ सकाळ जय महाराष्ट्र !!

-----////--------///--------////-----

१५)
मनाला जिंकायचे असते,
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणुसकीने"
!!शुभसकाळ!!
   आपला दिवस आनंदी जावो ...!!

-----////--------///--------////-----

No comments:

Post a Comment