Monday 26 September 2016

» शुभ रात्री ..!!

१)
'माणुस फक्त एका
कारणासाठी एकटा आहे,

की आपल्या लोकांना
सोडण्याचा सल्ला दुसऱ्या-
कडुन घेतो..!

!!... शुभ राञी ...!!
-----////-------////-------////----- राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयतुन पण
अर्थ निघतात डोक्यातून...!

शुभ रात्री

२)
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले की,
आयुष्यात वाईट दिवस पहाण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही....

!! शुभ रात्री !!

-----////-----////-----///---  -
३)
राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयतुन पण
अर्थ निघतात डोक्यातून...!

!!  शुभ रात्री  !!

-----////-----////-----///---

४)
असे ह्रदय तयार करा की
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की
त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की
त्याचा शेवट कधी होणार नाही

! शुभ रात्री !
-----////-----////-----///-----
५)
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते.

!!.. शुभ रात्री ..!!
-----////-----////-----///-----

६)
¸.•*फुलांचा इतिहास`*•.
¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸

¸.•* कळ्यांनी लिहला `*•.
¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸

¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸
¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.

¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸
¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸

¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.
¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸

¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸
¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्र`*•.´*•.
-----////-----////-----///-----

७)
राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयतुन पण
अर्थ निघतात डोक्यातून...!

! शुभ रात्री !
-----////-----////-----///-----

८)
" कृपया लक्ष द्या...

:

:

:

♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपापली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥

:

:

♥ !! शुभरात्री !! ♥
-----////-----////-----///-----

९)
रात्रीच्या निशब्द पणात
सुद्धा काही शब्द आहेत...

चांदण्यांच्या शिताल
पणात काही काव्य आहे…

काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात झोपू नका...

कारण

सारे जग विश्रांती
घेत असताना...

कुणी तरी आपली
गोड-गोड आठवण
काढत आहे.....)))

!! शुभ रात्री !!
-----////-----////-----///-----

१०)
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका...
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....
           !! शुभ रात्री !!
-----////-----////-----///-----

No comments:

Post a Comment