Monday 26 September 2016

» छत्रपती शिवाजीराजे !! PART 1

१)
  मैत्री काय आहे राव..

पोटच्या पोराचं लग्न टाकून
-----////--------///--------////-----कोंढाण्या वरून थेट स्वर्ग जिंकणारी..

मैत्री "शिवराय - तानाजीची"

शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण
या मातीसाठी तळमळणारी...

मैत्री शंभूराजे - कवी कलशांची.!

जीवापाड प्रेम आणि जीवघेनी
दुष्मनी करणारी..

मैत्री "संताजी - धनाजींची"

फासाचा दोर पहिला माझ्या
गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!

मैत्री "भगतसिंग राजगुरू, सुखदेवची"

कसली नाती होती ओ ती ?

शेवटचा श्वास घेतानाही हातातला
हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..

ही खरी मैत्री ही खरी नाती..

मी मराठा मी सोनार मी धनगर
असं जर चालूच राहिले तर हे
हिंदवी_स्वराज्य‬ आणि ‪हिंदूराष्ट्र
कधीच होऊ शकणार नाही..

जेव्हा आपण सगळे ‪हिंदू‬ म्हणून
एकञ होऊ तेव्हाच आपले हे
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूराष्ट्र
स्थापण होईल..

जय जिजाऊ जय शिवराय !
-----////--------///--------////-----

२)
   शिवराय ‬सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
‪शिवरायांचा‬जयघोष करणे सुद्धा
सोपे आहे पण शिवराय अंगीकारणे
खुप कठीण आहे..

आणि जो‪ शिवरायांना ‬स्वतःच्या
आचरणात आणेल तो या ‪जगावर
‬राज्य करेल एवढ मात्र नक्की !!

‪जय ‬शिवराय जय जिजाऊ !!
-----////--------///--------////-----

३)
  रा = रागंडा विर स्वराज्याचा
जे = जे केले तो ईतिहास
सं = संस्कंराचा धनी
भा = भारतीयाचां मानबिदुं
जी = जिकंले मृत्युला
म = मर्द मराठा
हा = हाच एकमेव अजिक्यं योद्धा
रा = राजकुमार महाराष्ट्राचा
ज = जख्मातुन ज्याच्या वाहिली शिवशाही..!

ज्याच्यां पराक्रमाचा
पाढा अंतरी रुजावा..

देव एक तो ची भजावा..

मातीवर पडुन थेंब रक्ताचा थिजावा
त्याच चरणी देह भक्ताचा झिजावा..

!! जय शिवराय ! जय जिजाऊ !!
-----////--------///--------////-----

 ४)

                   ज्याच्या पराक्रमाचा पाढा

                         अंतरी रुजावा देव एक तो ची

भजावा मातीवर पडुन थेंब
रक्ताचा थिजावा त्याच चरणी
देह भक्ताचा झिजावा शिवबा..

थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले..

जगी रयतेने ते तुझे स्वराज्य
पाहले आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले..

आम्हा शिवभक्तांना ची शानच
अशी असते की चार चौघे बघणार,
चार चौघे जळणार पण आम्ही जसे
आहे तसेच राहणार..

असेल हिम्मत तर आडवा..

जय शिवराय जय जीजाऊ
-----////--------///--------////-----

No comments:

Post a Comment