Monday 26 September 2016

» छत्रपती शिवाजीराजे !! PART 2

५)
   युद्धाच्या वावटळीत धुळीत
पडलेली कुराणाची प्रतही
त्यांनी सदैव आदराने जतन
केली व नव्या मुक्कामावर
मुसलमान धर्माचा माणूस पाहून
त्याच्या हवाली केली..

कारण ''सूड'' हि शिवाजींची
प्रेरणा नव्हे वैयक्तित जीवनातील
भोगलालसा त्यांना नव्हतीच..

ते संयमी,आदर्श गृहस्थ जीवन
जगले त्यांच्या प्रेरणा अध्यात्मिक
होत्या..

एखादी अध्यात्मिक धर्मसाधना
चालावी तशी त्यांची राज्य-
साधना चालू होती..

ते जनतेच्या स्वातंत्र्याचा नेता
होते निर्दोष आणि सुखी कार-
भाराचा सावध प्रणेता होते,

तसा ते या राज्याचे उपभोग
शून्य स्वामी होते..

म्हणूनच ते "श्रीमंत योगी" होते..

"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री"
"श्री"
"श्री"
"छत्रपती" "शिवाजी"
"महाराज" "की" "जय"

जय भवानी
जय शिवाजी ! ! !

शिवजयंतीच्या सर्व
शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!
---////---------///---------////---

६)
   कसलं चिंतन करता एवढं
धरून तोंडात अंगठा
करायचाच असेल तर
करा विचार मोठा,

दुसऱ्यांच्या जीवावर जगण्यात
कसलं आलंय आयुष्य
असेल जोर मनगटात तर
घडवा आपलं भविष्य,

वाचावीर बनण्यापेक्षा
कृतीशूर कोणी बना
ऐरा गैरा होण्यापेक्षा
शिवराय होतो म्हणा..

जय शिवराय जय भवानी !!
---////---------///---------////---

७)
   एकदा एक 'मावळा'
गंभीर जखमी झाला होता..

तो घरी पडुन असताना,
राजे त्याला भेटायला गेले असता,

राजांना पाहून तो मावळा रडू लागला,

'राजे' म्हणाले-लवकर बरा
होशील कशाला रडतोस ?

परंतू..

तो मावळा म्हणाला-
मला याचे रडू येत नाही की
मला उठता येत नाही तर
मला या गोष्टीचे रडू येत आहे की,
माझा राजा माझ्या समोर असून,
मी मुजरा करु शकत नाही..

|¡!| * :-जय शिवराय-: * |¡!|

---////---------///---------////---

८)
   ताकद तुमच्या नावात
आहे राजे..

नाव घेतल की रक्त सळसळत.. !!

चार - चौघात ‪जय_शिवराय
‬म्हणून बघाtकोणा - कोणाला
मिर्ची लागली ते लगेच कळत..!!

आले किती गेले किती
उडून गेला भरारा..

संपला नाही आणि
संपनार ही नाही..

माझ्या शिवरायाचा दरारा..!!

।। जय महाराष्ट्र जय शिवराय ।।

---////---------///---------////---

९)
   झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,

ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा

!!..जय शिवराय, जय महाराष्ट्र..!!

---////---------///---------////---

१०)
    । मावळा आहे शिवछत्रपतींचा ।

या वाटेवर थकणार नाही..
परंपराच आहे आमच
मोडेन पण वाकणार नाही..

वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही..

ताकद आहे मनगटात आयुष्याची
भीक मागणार नाही ।।

वाघाची जात आहे आमची ।
लांडग्या सारखे जगणार नाही..

जिजाउंचे संस्कार आहेत ।
वाटेला कुणाच्या जाणार नाही..

पण आडवे जाणाराची वाट
लावल्या खेरीज राहणार नाही ।।

शिव-शंभुचा वंश आहे ।।

सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।।

फितुराना सोडणार नाही..

|।*।| जय भवानी |।*।|

|।*।| जय जिजाऊ |।*।|

|।*।| जय शिवराय |।*।|

॥ शिव जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ॥

!! जय भवानी !!

!! जय शिवराय !!

!! हर हर महादेव !!

---////---------///---------////---

No comments:

Post a Comment